tag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post4931405936130842752..comments2023-04-26T21:34:51.857+05:30Comments on Ignited Mind !: ! सचिन देवाची आरती !Unique Poet !http://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-590510006980928172011-07-09T12:55:38.717+05:302011-07-09T12:55:38.717+05:30आभार्स देवा ...त्या लिंक वर लोकांनी बरेच तारे तोडल...आभार्स देवा ...त्या लिंक वर लोकांनी बरेच तारे तोडले होते.... त्यावरून रचली....
आणि आरती रचताना माझ्या डोळयासमोर श्रीसमर्थ रामदास स्वामींनी रचलेली श्रीमारूतीरायाची ही आरती होती....

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी
कडाडीले ब्रह्मांड डाके त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर ज्या झाल्या चरणी
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नी प्रसादे नभी ये Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-2872684001694069622011-07-09T09:00:36.752+05:302011-07-09T09:00:36.752+05:30वाचतानाच आरती म्हटल्याप्रमाणे सूर लागतोय हे तुझ यश...वाचतानाच आरती म्हटल्याप्रमाणे सूर लागतोय हे तुझ यश आहे...
मस्तच मित्रा...!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-11787704860483876042011-05-07T13:16:36.245+05:302011-05-07T13:16:36.245+05:30बघा यांनीही म्हंटलंय मस्त ’ जमलीय ’ म्हणून ... :D....बघा यांनीही म्हंटलंय मस्त ’ जमलीय ’ म्हणून ... :D.......

सुहास पुन्हा एकदा आभार......Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-72113069782789593302011-05-07T13:11:27.155+05:302011-05-07T13:11:27.155+05:30मी आपल्या काही कविता वाचल्या आहेत......... माझ्या...मी आपल्या काही कविता वाचल्या आहेत......... माझ्या मते कविता हे कमी शब्दात नेमक्या भावना समर्थपणे व्यक्त करणारे माध्यम आहे.... तुमच्या कविता निश्चितच छान आहेत..... आपण मला दिलेल्या complement साठी मनापासून आभारी आहे.... काही वेळा जमून जातात माझ्या कविता... ;)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-28558794123040067022011-05-07T11:42:57.080+05:302011-05-07T11:42:57.080+05:30अरे वाह.... ही आरती वाचली होती म्हणा मी मराठीवर पण...अरे वाह.... ही आरती वाचली होती म्हणा मी मराठीवर पण आज परत वाचतोय तुमच्या ब्लॉगवर... मस्त जमलीय

आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा ...

:D :DSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-39007703159484703112011-05-06T19:58:49.925+05:302011-05-06T19:58:49.925+05:30कविता ही कला आहे... सर्वांना त्ती जमेलच असे नाही.....कविता ही कला आहे... सर्वांना त्ती जमेलच असे नाही... मला नाही जमत... तुम्हाला मात्र छान अवगत आहे ती असे वाटतेय :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-90156241475144187922011-04-23T11:09:43.693+05:302011-04-23T11:09:43.693+05:30आणि हो ! हेरंबदा ! ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)आणि हो ! हेरंबदा ! ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-3322447275518192952011-04-23T11:03:38.610+05:302011-04-23T11:03:38.610+05:30:D हेरंबदा ! षटकारास अचूक पावती दिल्याबद्दल मनापास...:D हेरंबदा ! षटकारास अचूक पावती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-70763445847517130702011-04-23T03:30:53.565+05:302011-04-23T03:30:53.565+05:30>> आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा
परफेक्ट ष...>> आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा

परफेक्ट षटकार :Dहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-81524658206075504122011-04-22T12:32:23.827+05:302011-04-22T12:32:23.827+05:30:D तुम्हांला लक्षात आले अनघाताई .....:D तुम्हांला लक्षात आले अनघाताई .....Unique Poet !https://www.blogger.com/profile/03032835626222505011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6334501147184041413.post-52475143804574639022011-04-22T11:34:43.467+05:302011-04-22T11:34:43.467+05:30:) अगदी दिसून येतेय हा तुझी भक्ती ह्या तुझ्या आरती...:) अगदी दिसून येतेय हा तुझी भक्ती ह्या तुझ्या आरतीतून ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com