चारोळ्या .... !
१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....
४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
नेहमी हृदयी....
पुर्वप्रकाशन : ऋतू हिरवा वर्षा विशेषांक २०११
सुंदर ! :)
ReplyDeleteमाणूस नामक गर्दी मजला
ReplyDeleteवेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
Wah....
अनघातै ! आभार्स...! :)
ReplyDeleteधन्स प्राची ! :)
ReplyDeleteतिथेही कमेंटलो होतोच आता इथेही, मस्तच रे आवडल्या ... ... :)
ReplyDeleteहो....पुन्हा एकदा धन्यवाद देवेंद्रा ! :)
ReplyDeleteGood. Thank You. after long time read good 'Charoli's.. People mistake four line poems for 'charoli' regardless of their meaning, essence of poetry etc.
ReplyDeleteGood luck
Ur welcome and thank You for Ur complement + wishes. U r correct.... It is obvious mistake because of its same 4 line structure.
ReplyDeleteHey ! You r writing one of the wonderful poetry I have ever read. You really have a spark.
All The Best ! :)
And Welcome To The Blog ! :)