Tuesday, February 1, 2011

दूर्बळांनी........????

दूर्बळांनी........????
काय करावे ! कळेना कुणाला !

कुणीही न सांगे ! काहीची ना !!जीव जाण्यावरी ! टाहो हा फुटला !

कोणताही वाली ! उरेची ना !!भेदभाव कैसा ! जगी फक्त आहे !

कोणी तो आपला ! म्हणेची ना !!दूर्बळांनी जावे ! कोठे पांडूरंगा !

कटीवरी हात ! काढेची ना !!

                                - समीर पु.नाईक

5 comments:

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 2. प्राची ! अभिप्रायासाठी मनापासून आभारी आहे ! ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

  ReplyDelete
 3. कविता आवडली

  ReplyDelete
 4. राज ! आपल्या अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद ! ब्लॉगवर आपलेही सहर्ष स्वागत ! :)

  ReplyDelete