Thursday, December 30, 2010

अभ्यास ....!

कोण्या एकेकाळी..................
अभ्यास ....!गाऊ नको , नाचू नको
बाबा म्हणती मला

शांत बस आता नाहीतर
 
फटके देईन तूला                                              आई म्हणे बाळ माझा

बाबा म्हणती हेला

अभ्यासाच्या नावाखाली

गोंधळ फक्त केला बोलू नको मध्ये मध्ये

फार नालायक झाला

अभ्यास एके अभ्यास कर

टाकला बॉम्बगोळाआता गुपचूप बसलो

पण मूड माझा गेला.

पुस्तक धरून नाटक केले

वेळ मारून नेलाआई भूक लागली मला

माझा अभ्यास झाला

दाखव म्हणे आई आधी

बाण वाया गेलाशेवटी केला अभ्यास मग

नियमीत केली शाळा

आई-बाबा म्हणती आता

शहाणा आमचा बाळा

                 - समीर पु.नाईक


5 comments:

 1. Comment from G-Buzz !

  सिद्धार्थ वाईकर - sahi re sameer
  shaleche divas athavale

  sameer naik - Thanks Sidharth !
  Shala aata kharach konya eke kalee jhalee aahe. :)

  ReplyDelete
 2. एकदम मस्त...!!

  ReplyDelete
 3. अभिप्रायासाठी मनापासून आभारी आहे अतुल ! :)
  आपले ब्लॉगवर स्वागत ! :)

  ReplyDelete
 4. आवडला रे हा अभ्यास :)

  ReplyDelete
 5. तन्वीताईssss !
  अभ्यासाचे खरे चीज झाले आता. :) तुमचा मनापासून आभारी आहे. :)
  ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ! :)

  ReplyDelete