Friday, December 31, 2010

सुरूवात....

भानस यांची ’ खीर ’ ही कथा वाचून जे सुचलं खरं तर उतरत गेलं .......


http://www.mimarathi.net/node/4664
सुरूवात....
सुन्न....स्तब्ध....शांत रे !

अस्वस्थ....सूर....आर्त रे !

केव्हढाले....प्रश्न....हे !

सुटता सुटेना एव्हढे......फाटका....संसार....रे !

वंचनांना....तोंड....रे !

अभंग....आहे....आत....रे !

दु:ख बोलघेवडे.......


माझे....नाही....काही....रे !               

लढा....रोजचाच.... रे  !

पिलांना....फक्त....जेवू....दे  !

घास जरी कोरडे......इतुकीच....ही....प्रार्थना !

विश्वंभरा...करूणाघना !

पुन्हा....नवी....सुरूवात....रे...!

लक्ष ठेव तेव्हढे.......      

                 - समीर पु.नाईक

2 comments:

  1. दिप्तीजी !
    अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद आणि ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

    ReplyDelete